नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 27 जून 2018

नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळलं.


नाशिकमध्ये आज सकाळीच एक दुर्घटना घडलीय. नाशिकमध्ये वायुदलाचं सुखोई विमान कोसळून अपघातग्रस्त झालंय. सुदैवानं वैमानिक सुखरुप असल्याची माहिती मिळतेय. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत जवळच्या वावी ठुशी गावचे शिवारात वायुदलाचं लढाऊ सुखोई विमान दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलं. त्यात विमान जळून खाक झालंय तर विमानाच्या दोन पायलटने उडी मारल्याने ते बचावल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें