सोयगाव येथील सय्यद जीलानी यांचा एम.आय.एम.पक्षात प्रवेश.
(शेख कलीम) दी.
सोयगाव प्रतिनिधी :दी. 13 सोयगाव तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद जीलानी यांनी भारतीय जनता पार्टी चे खोटाळे आश्वासनाला कंटाळून. मजलिस ए एत्तेहादुल मुस्लिमीन पक्षात प्रवेश केले.त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा सोयगाव येथील पक्ष कार्यल्यात पार पाळला यावेळी एम.आय.एम.पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अज्जू भाई नाईकवाडी,कन्नड,सोयगाव विधानसभा अध्यक्ष याकूब भाई व सोयगाव तालुका अध्यक्ष आखिर दादा आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें