आसिफ कुरेशी(गजु अण्णा)भोकरदन तालुकाध्यक्ष एम.आय.एम. यांच्या वतिने 'रमज़ान ईद'च्या शुभेच्छा ! - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 जून 2018

आसिफ कुरेशी(गजु अण्णा)भोकरदन तालुकाध्यक्ष एम.आय.एम. यांच्या वतिने 'रमज़ान ईद'च्या शुभेच्छा !

आसिफ कुरेशी(गजु अण्णा)भोकरदन तालुकाध्यक्ष एम.आय.एम. यांच्या वतिने 'रमज़ान ईद'च्या शुभेच्छा !


प्रतिनिधी.शे.सलिम.दि.14/06/2018.
भोकरदन तालुक्यातील समस्त जनतेला असिफ कुरेशी(गजु अण्णा) यांनी ‘रमजान ईद’ च्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दिलेली सत्यभाषण, सद्‌विचार, सदाचार,शांतता, समता आणि बंधूत्वाची शिकवण आपल्याला विकासाच्या दिशेने घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. त्यानी आपल्या शुभ संदेशात म्हणतात, रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारी ‘ईद’  सकारात्मक विचारांना चालना देणारी आहे. रमजाननिमित्त पाळले जाणारे रोजे त्यागाचे आणि सत्याचे स्मरण करून देतात. मनाच्या एकाग्रतेसाठी रोजे उपयुक्त ठरतात.सर्व हिंदु मुस्लीम बांधवानी ईद एकतेने साजरी करावी.सर्व हिंदु मुस्लीम बांधवाना रमज़ान ईदच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभेच्छुक आँल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीन,भोकरदन तालुका कमिटि.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें