वालुर येथील सार्वजनिक आडाभोवतालच्या जागेत बांधलेले आत्तिक्रम हाटविण्याची मागणी.
प्रतिनिधी.वालुर.
वालुर ता.सेलु येथील सारुक गल्लीतील गावकर्यांनी मा.गटविकास अधिकारी पं.स.सेलु यांनी एका अर्जाद्वारे शिवाजी दौलतराव सारुक व त्याचे ईतर भाऊ यानी आडा साठी येजा करण्यासाठी खुप वर्षा पासुन पाण्यासाठी वाट होती पण शिवाशी सारुक याने त्याच्यावर आडवी भित्त बाधुन दायमा नगर व सारुक ती गावकर्याना आलीकडुन पलीकडे जाण्यास रस्ता ठेवला नाही व आडा भोवती सडास चा ट्याक बाधला आहे त्यामुळे पावसाळ्यात आडाचे पाणी दुष्षीत होऊ शकते.
सबंधीत व्यक्ती वर योग्य ती कारवाई करावी व आडाभोवती जे आत्तीक्रम केले आहे ते तत्काळ हाटवावे आशी विनंती तोडी सागुन नियेदन देण्यादत आले आहे प्रती लिपी मा तसीलदार व उपजिल्हाआधिकारी याना निवेदना द्यारे देण्यात आले तरी गावकर्याची आशी ईच्छा आहे कि गटविकास अधिकारी यानी याची तात्काळ दखल घेऊन येणाऱ्या जाणाऱ्यास रस्ता मोकळा करुन द्यावा व तेथील आत्तिक्रम हाटवावे आशी विनंती गावकरी करत आहे निवेदनावर खालील गावत्याच्या सह्या आहे व महिलाच्या सह्या आहेत शेशेकला ढाकणे,कौसाबाई मुढे लता बाचकणे,लिबाबाई चौधर,सुनिता चौपडे,उषा ताबट विजय चौपडे राजेभाऊ आगलावे आकुश राख,महादेव ढाकणे ,पदमाबाई वानरे रुखमिन वानरे व शामराव ढाकणे आणि ईतर ३00 जणानी सह्या केल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें