जिंतूर शहरातील साडेचार वर्षाच्या मुलीने उपवास धरला.
जिंतूर(पठाण अजमत):
जिंतूर शहरातील वरूडबेस येथील अजिफा तहेसीन अ.मोईज या लहानश्या चिमुकलीने आपल्या वयाच्या साडेचारवर्षी पहिला रोजा ठेवला होता या वेळयात ढग-उन्हा
चा लपंडाव चालू असताना जेवण नसेल तर चालेल पण पानी तहान उन्हाळ्यात कळते पण मोठ मोठे माणसे या उन्हात पण घायाळ होत असताना या लहानश्या चिमुकलीने आपल्या रबसाठी(अल्लाह) साडेचारव्या वर्षी पहिला रोजा ठेवल्याने त्यांचे आई,वडील,अज्जी,काका,काकी,
मामा,मामी यांनी त्या चिमुकली नजिफा तहेसीन अ.मोईज त्यांचे नागरिकांनी अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें