चारठाणा येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर व धर्मविर संभाजी राजे जयंती मिरवनुक उत्साहात साजरी.
प्रतिनिधी.चारठाणा.चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) चारठाणा येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची 293 वि व धर्मविर संभाजी राजे यांची जयंती मिरवनुक दि.2 जुन रोज शनिवार रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी डाँ अंकुशराव हाके, डाँ .सुनिल देशमुख,प्रभाकराव देशमुख,दिनकरराव गोरे,नानासाहेब राउत,सरपंच बि. जी. चव्हाण,गडदे सर,जलिल ईनामदार,दिपक शेंद्रे,आव्हाड,थिटेजी,दशरथ चव्हाण,दत्तराव शिरामे,चिंतामन दौंड,गजानन नरुटे,संतोषराव व्हरकटे, यांच्यासह राजे मल्हारराव मित्र मंडळ चारठाणा, मोहाडी ,हानवतखेडा,शिंगटाळा,हालविरा,वाई,राजेगाव,जोगवाडा,ब्राम्हणगाव आदी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशश्वितेसाठी प्रभाकर कुर्हे,रामक्रुष्ण मस्के,नाथा झोपडे,रंगनाथ गडदे,शिवाजी मस्के,सुनिल गडदे,बाळु झोपडे,राहुल चव्हाण आदिंनी परिश्रम घेतले दरम्यान पोलिस निरिक्षक अजय पांडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरिक्षक घोळवे,पो.जमादार राउत,ईघारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संयोजक जयमल्हार ग्रुप चारठाणा यांच्या वतिने प्रभाकर कुर्हे यांनि आभार माणुन समारोप करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें