सिल्लोड... महाराष्ट्र राज्य शाळां परीक्षा मंडळ तर्फे सन 2018 मध्ये 10 वी वर्गाचे परिक्षा चा निकालात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 8 जून 2018

सिल्लोड... महाराष्ट्र राज्य शाळां परीक्षा मंडळ तर्फे सन 2018 मध्ये 10 वी वर्गाचे परिक्षा चा निकालात.

सिल्लोड... महाराष्ट्र राज्य शाळां परीक्षा मंडळ तर्फे सन 2018 मध्ये 10 वी वर्गाचे परिक्षा चा निकालात.



शेख कलीम
प्रतिनिधी: सिल्लोड
 मौलाना मोहम्मद अली जोहर एज्युकेशन सोसायटी सिल्लोड संचलित अब्दुल गफूर उर्दू माध्यमिक शाळा उडंणगाव ता. सिल्लोड चा 96.42 %निकाल निकाल लागला,मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू माध्यमिक शाळा सिल्लोड चा 95.50 % निकाल लागला  त्या सर्व प्रथम कू. सबहत खान गूफरहान खान यांनी 91.80 % गूण मिळून प्रथम क्रमांक मिळाला तसेच मौलाना अबूल कलाम आझाद उर्दू माध्यमिक शाळा घांटनादंरा ता. सिल्लोड चा 93.61 % निकाल लागला . या यशाबद्दल विद्यार्थी, पालक वर्ग आणि शिक्षक वर्ग आणी सर्व स्टाफ चे हे यश आहेत असे प्रतिपादन  कैसर आझाद, नगरसेवक तथा अध्यक्ष मौलाना मोहम्मद अली जोहर एज्युकेशन सोसायटी सिल्लोड यांनी वयकत करून  सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था उपाध्यक्ष सय्यद मूबीन मीर, सचिव शेख मोईन सूभान,सहसचिव हाजी शेख मसरत भिकन,कोषाध्यक्ष शेख रफिक युसूफ आणि शेख परवेझ आझाद आणि शेख एकबाल मसरत तसेच प्राचार्य शेख इसाहक अहेमद,शेख मजहर  यांनी  सर्वांचे हार्दिक अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें