सिल्लोड येथील मोलाना मोहम्मद अली जोहर उर्दू विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 2 जून 2018

सिल्लोड येथील मोलाना मोहम्मद अली जोहर उर्दू विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थी.

सिल्लोड येथील मोलाना मोहम्मद अली जोहर उर्दू विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाची  विद्यार्थी.

कू. सबा फिरदौस शेख एकबाल यांना 80.76% टक्के गुण मिळविले.

शेख कलीम
  सिल्लोड प्रतिनिधी : उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल बुधवारी दुपारी जाहीर झाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी/मार्च २०१८ मध्ये घेण्यात आली होती सिल्लोड येथील मोलाना मोहम्मद अली जोहर उर्दू विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय 12 वी परिकक्षेचा निकाल 97% लागला. व याच विद्यालयाची विद्यार्थीनी
 कू. सबा फिरदौस शेख एकबाल यांना 8076% गुण मिळविलया बदल
 मौलाना मोहम्मद अली जोहर एज्युकेशन सोसायटी सिललोड चे  संस्था अध्यक्ष तथा नगरसेवक कैसर आझाद तसेच प्राचार्य,शिक्षक व आई,वडील यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन  केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें