सावरगाव माजी केंद्रीय मंत्री श्री.जयसिंगराव काका गायकवाड यांची सावरगाव ला सदिच्छ भेट।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड तालुक्यातील सावरगाव येथे आज दि:11 रोजी माजी केंद्रीय मंत्री श्री जयसिंगराव (काका) गायकवाड यांनी सदिच्छ भेट दिली।
कार्यालय ग्रामपंचायत सावरगाव येथे सरपंच श्री सिध्दु सुलतान शेख यांच्या हस्ते श्री जयसिंगराव काका गायकवाड यांच शाल श्रीफळ देवुन भव्य सत्कार करण्यात आलं।
यावेळी माजी सरपंच श्री पोपटराव निकम, ग्रामपंचायत कर्मचारी शेख इरशाद, मोईनोद्दीन शेख, मोशीन शेख, काशीनाथ निकम आदिंसह गावकर्यांची उपस्थिति होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें