ग्रामविकास अधिकारी ए जि गोरे यांच्या हस्ते आश्वासनपत्र घेवुन अंदोलनकर्त्यांनी घेतले अंदोलन मागे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 11 मई 2018

ग्रामविकास अधिकारी ए जि गोरे यांच्या हस्ते आश्वासनपत्र घेवुन अंदोलनकर्त्यांनी घेतले अंदोलन मागे.

ग्रामविकास अधिकारी ए जि गोरे यांच्या हस्ते आश्वासनपत्र घेवुन अंदोलनकर्त्यांनी घेतले अंदोलन मागे.

कुपटा सोळागाव पाणी पुरवठा सुरू होत नाही तो पर्यंत टॅक्करने पाणी पुरवठा.


कौसडी प्रतिनिधी...

जिंतुर तालुक्यातील कौसडी येथे मागील काही दिवसा पासुन तिव्रपाणी टंचाई होत आसल्याने कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी व गावातील तुंबलेले नाल्या साफ करण्यासाठी  गावक-यांच्या वतीने दिनांक 10 मे पासुन ग्रामपंचायत कार्यालया समोर धरणे अंदोलन सुरू करण्यात आले होत
दिनांक 11 मे रोजी जिंतुर तालुक्याचे गट विकास अधिकारी अंकुश चव्हान व बोरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी अंदोलनकर्त्याशी भेट घेतली व त्या नंतर कौसडी ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्राम विकास अधिकारी यांनी वरिष्ठ अधिका-यांच्या आदेशा नुसार अंदोलनकर्त्याना लेखी आश्वासन दीले आहे त्या लेखी आश्वासन पत्रात  जो पर्यंत कुपटा सोळागाव पाणी पुरवठा योजना सुरू होत नाही तो पर्यंत कौसडी गावतील तिन ते चार विहीरीमध्ये दररोज गावक-यांना पुरेल एवढे पाणी टॅक्कर द्वारे आणुन टाकण्यात  येईल व दिनांक 13 मे रोजी पासुन गावातील जीथेजीथे तुंबलेले नाल्या आसतील ते नाल्या साफ करण्यात येईल  आसे उल्लेख होते
हे लेखी आश्वासनपत्र ग्रामविकास अधिकारी ए.जि.गोरे यांच्या हस्ते अंदोलनकर्त्यांनी घेवुन अंदोलन मागे घेतले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें