अण्णाभाऊ साठे चौक येथे बस डेपोतून बाहेर निघतांना बस चे ब्रेक फेल होऊन अपघात.
शेख सलीमसिल्लोड प्रतिनिधी
शहरा तील अण्णाभाऊ साठे चौकात महामंडळ बस चे ब्रेक निकामी होऊन
भरधाव बसMH 14BY.1812 रस्त्यावर उतरून समय वाच सेंटर या दूकानात घुसली या अपघातांत बस मधील जखमी समिना फेरोज बेग.शोएब फेरोज बेग.मुस्कान फेरोज बेग.हे तीन जण जखमी झाले जखमी ना मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते व एम आई एम शहर अध्यक्ष शेख इम्रान (गुडुडू) शेख सलीम यांनी जखमींना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय हलवुन उपचारासाठी मदत केली तीन चा सुमारास घडलेल्या या थरारनाट्यामुळे परिसरात खळबळ उडाली. होती अपघात बस डेपोतून बाहेर पडलेल्या भरधाव एसटी बसने झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती.


Wha se har baas wala faas taan Marta hai na lef dekhta hai na rait dekta hai har daraywar ko chetawni milni chiye ke wha se silu gadi chalaye
जवाब देंहटाएं