प्रशासनाचे दुर्लक्क्षा मुळे अपघातात वाड भोकरदन रोड बनला मृत्यू चा सापळा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 11 मई 2018

प्रशासनाचे दुर्लक्क्षा मुळे अपघातात वाड भोकरदन रोड बनला मृत्यू चा सापळा.

प्रशासनाचे दुर्लक्क्षा मुळे अपघातात वाड  भोकरदन रोड बनला मृत्यू चा सापळा.



प्रतिनिधी (शे.कलिम )
सिल्लोड ते जालना रोड वरील जागोजागी खड्डे पडले यामुळे अपघातात रोजच वाढ होत आहे
सिल्लोड शहरा लगत एकता पेट्रोल पंप समोर रोड वर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्यावर पुर्वी ही अपघात झालेले होते आणि काही जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे आज सकाळी वाहनं चालकांने खड्डे चुकवायचा नांदात AP16.TE.1567 गाडी वरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यावर पलटी झाली यात ड्रायव्हर व किन्नर जखमी झाले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते  इम्रान (गुडुडू )व अब्दुल बासिद मदतीला धावून आले व जखमींना ग्रामीण रूग्णालय हलवण्यात आले.तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची व वाहन धारकांची मागणी आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें