धामणगाव येथील सरपंच महिलेस मारहाण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 18 मई 2018

धामणगाव येथील सरपंच महिलेस मारहाण.

धामणगाव येथील सरपंच महिलेस मारहाण.

प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू तालुक्यातील धामणगाव येथील सरपंच शारदा तुकाराम महाजन यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात ज्ञानदेव सोपान गोन्टे , संदीप बनसोडे शिवाजी बनसोडे प्रदीप बनसोडे उज्वला गोंटे , विलास बनसोडे, प्रभाकर बनसोडे शिवाजी डख सर्व राहणार धामणगाव येथील असून यांनी 17 मे रोजी सकाळी आठ वाजता सरपंच महिलेच्या घरी जाऊ गैरकायद्याची मंडळी जमा करून हातात काठ्या घेऊन घरात घुसून तू आमच्या घरात घरकुलाच्या पंचनाम्यावर सह्या का करत नाहीस म्हणून त्यांनी सरपंच महिलेस खाली पाडली बाकी सर्वांनी लाथाबुक्क्यांनी  मारहाण केली. त्यामधील एका आरोपीने सदर महिलेचा विनयभंग केला असून 5 ग्रामचे मणी मंगळसूत्र ओढून नेले असून अशी फिर्याद
 सेलू पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे तर कलम 452 354 327 143 147 148 149 504 506 135 मुंबई पोलीस कायदा भा द वि याप्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख मुजीब हे करीत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें