सावरगांव टोमेटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी उपटुन फेकत आहे.
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज
कन्नड तालुक्यातील सावरगांव येथील शेतकरी टोमेटोला भाव मिळत नसल्यामुळे टोमेटोला उपटुन फेकत आहे।
सावरगांव येथील शेतकरी शेख अनिस यांनी दोन ऐकरा मध्ये टोमेटो लागवड केली होती त्यांना दोन ऐकराला एकुण खर्च (175000) ईतका आला होता।
ईतका खर्च लावुन ही पैसेही फिटत नाही म्हणुन शेतकरी शेख अनिस यांनी दोन ऐकरा वरील अभीनव नावाचा टोमेटो उपटुन फेकला।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें