माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट यांच्या वाढदिवसाच्या ग्रामीण रूग्णालय पालम येथे फळ वाटपाचा कार्यक्रम.
पालम (अनीस खुरेशी )
माजी आमदार सिताराम चिमाजी घनदाट यांच्या वाढदिवसाच्या ग्रामीण रूग्णालय पालम येथे फळ वाटपाचा कार्यक्रम
करण्यात आला या वेळी उपस्थित घनदाट मामा मित्र मंडळाचे,नगरसेवक लालू भाई,नगरसेवक अकबर भाई,नगरसेवक गफार भाई खुरेशी,रमेशराव पैळ,संतोष पैके अतुल धुळगुंडे,,सय्यद सुभान,व मि,घनदाट मामा मित्र मंडळाचे सर्व कार्यकरते हजर होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें