उपजिल्हा रुग्णालय येथील सार्वजनिक शौचालय व स्नानगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 7 मई 2018

उपजिल्हा रुग्णालय येथील सार्वजनिक शौचालय व स्नानगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न.

उपजिल्हा रुग्णालय येथील सार्वजनिक शौचालय व स्नानगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न.

शेख कलीम
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 07
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगरपरिषद अंतर्गत उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय व स्नानगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात नगरपरिषद अंतर्गत उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय व स्नानगृह रुग्णालयातील पेशंट व नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
सार्वजनिक शौचालय व स्नानगृह इमारतीचे लोकार्पण माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास लोखंडे,नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक कायंदे,ए.एम.पठाण, हाजी मोहम्मद हनिफ (रुग्णकल्याण समीती सदस्य),माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे , विठ्ठलराव सपकाळ,सलिम हुसैन, संजय आरके,नगरसेवक सत्तार हुसैन, शेख बाबर,राजु दुधे,राजरत्न निकम,मानसिंग राजपुत,अमित आरके, मुश्ताक बापू देशमुख,शेख बागवान,सखाराम अहिरे,रावसाहेब सिरसाठ, राजू साठे,अब्दुल बासित,मनोहर आरके,राजेश्वर आरके,संजय अहिरे,अॅड. राजेंद्र जगताप, भावराव दुधे,रवि आरके,बाबुराव आरके,शेषराव आरके,उत्तम आरके,अनिल साबळे,जीतेन्द्र आरके,बारकू आरके,शिवदास तुपे,ज्ञानेश्वर आहिरे,दिलीप जगताप,अशोक जाधव,राजेंद्र गोपने,अंकुश पाजगे,विशाल अहिरे,संतोष अहिरे,आदिंसह कार्यकर्ते नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें