पाथरी मतदारसंघातील कसापुरी 'मरडसगाव 'पींपळा 'सावरगाव 'पाथारगव्हान 'जंगमवाडी मानोली 'सोन्ना 'ईदेवाडी ' दैठणा या गावातील मोतीबिंदू गर्भ पिशवी मूळव्याध स्कीन हर्नीया मूतखडा असलेले 300 रुग्ण आज 6 बस ने मुंबई येथे रवाना.
मुस्तखीम बेलदार.प्रतिनिधी.मानवत.
आज दिनांक 15/5/2018 रोजी पाथरी मतदारसंघाचे आमदार मोहन भाऊ फड यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरी मतदारसंघातील कसापुरी 'मरडसगाव 'पींपळा 'सावरगाव 'पाथारगव्हान 'जंगमवाडी मानोली 'सोन्ना 'ईदेवाडी ' दैठणा या गावातील मोतीबिंदू गर्भ पिशवी मूळव्याध स्कीन हर्नीया मूतखडा असलेले 300 रुग्ण आज 6 बस ने मुंबई येथील डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये रवाना करण्यात आले यावेळी उपस्थित राजू दराडे अमोल शिंदे बापु जाधव आणि आरोग्य सेवक पप्पू नखाते नितीन थोरे अमर शिंदे परमेश्वर थोरे बाबा शेख.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें