चि.सोहम खोडवे याचे MTSE परीक्षेत यश =२७६ गुण संपादन करून राज्यातून दुसरा - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 1 अप्रैल 2018

चि.सोहम खोडवे याचे MTSE परीक्षेत यश =२७६ गुण संपादन करून राज्यातून दुसरा

चि.सोहम खोडवे याचे MTSE परीक्षेत यश

=२७६ गुण संपादन करून राज्यातून दुसरा.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०१एप्रिल २०१८

येथील अशोक बालाजी खोडवे यांचे चिरंजीव चि.सोहम अशोक खोडवे हा MTSE परीक्षा २०१८ मध्ये इयत्ता ८वी वर्गातून ३००गुणा पैकी २७६ गुण मिळवून राज्यातून दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें