महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या कामगार विभागाच्या प्रदेशअध्यक्ष पदी समीर कुरेशी यांची निवड - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 1 अप्रैल 2018

महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या कामगार विभागाच्या प्रदेशअध्यक्ष पदी समीर कुरेशी यांची निवड

महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या कामगार विभागाच्या प्रदेशअध्यक्ष पदी समीर कुरेशी यांची निवड.
 

इमरान खान
प्रतिनिधी.औरंगाबाद.
महाराष्ट्र मुस्लिम महासंघाच्या कामगार विभागाच्या प्रदेशअध्यक्ष पदी समीर कुरेशी यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वाजेद जागिरदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिले.
        या वेळी संघटनेचे युवक प्रदेशअध्यक्ष जिशांन देशमुख , फायनान्स विभागाचे  प्रदेशअध्यक्ष परवेज भाई  , इरफान भाई , अल्ताफ मौलाना, समीर भाई, अजर भाई, अल्ताफ मौलाना,मुजीब भाई, अझर भाई ,शेख इस्माईल यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें