पिंपळगाव पेठ येथे तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरु.
पिंपळगाव पेठ येथे तात्पुरती पाणी पुरवठा योजनेअंतर्गत दोन विहिरीचे 20 फूट खोलीकरण, आडवे बोअर, व दोन विहरींना जोडण्यासाठी नवीन पाईपलाईन चे उद्घाटन करतांना भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मोठे, सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी, सरपंच डिगांबर सांगळे, उपसरपंच नय्युमबेग मिर्झा, फुले सर, सांगळे सर, बदर सर, ग्रामसेवक शेख, ग्रा.पं.सदस्य मधुकर दिवटे,सुरेश गुंजाळ, परमेश्वर फुले, विष्णु भागवत, सुभाष लोणकर, तुळशीराम भागवत,सखाराम भागवत, नबाजी बाबा, दादाराव गुंजाळ, उत्तम जाधव, छगन गुंजाळ,संजय दांडगे, डिगांबर सांगळे, किसन पांढरे, गणपत चिकटे, तुळशीराम जाधव, सर्जेराव शेजुळ,निवृत्ती सांगळे, भानुदास सांगळे आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें