धानोरा देवीच्या यात्रेत भाविकांची मोठी गर्दी .
आजय बोराडे.भराड़ी येथून जवळच असलेल्या धानोरा गावातील ग्रामदैवत अंबाभवानी यात्रा मोठय़ा उत्सवाने पार पडली .त्या निमित्ताने तालुक्यसह जिल्ह्यातील भाविकांनी भक्तांनी मोठी गर्दी केली होती .या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिराची विश्व विश्वस्तांकडून जयंत तयारी करण्यात आली होती .भाविकांना सुलभ दर्शन,शुद्ध पिण्याचे पाणी आदि सुविधांची प्रशासनाने विशेष काळजी घेतलेली होती. सकाळपासून बारा गाडे ओढून नवस फेडण्यासाठी परंपरा आहे .यात बाल गोपाळांचे बारागाडे आेढण्यात आले. याञेत अनके दुकाने थाटली हाेती .परिसरात भ्कतीमय परिसरात दुपारी चार वाजता मिरवणूक काढण्यात आली . दर्शन घेऊन नवस पूर्ण करण्यात आले.यात रेवडीचा प्रसाद चाेहीकडे वाटण्यात आला. तसेच तगदराव, मनमाेहन नूत्य कला मनाेरंजन सादर केले .यावेळी सरपंच आशाबाई विसपुते ,ऊ्तम काकडे, अजय काकडे ,समाधान काकडे ,अमाेल काकडे ,माधराव काकडे ,माजी संरपच ज्ञानेश्वर हिंमतराव काकडे, प्रकाश पाटिल, मनोहर दिलीप काकडे, रवी काकडे ,सुखदेव काकडे, भगवान बाेराडे ,संजय कैलास, राज काकडे ,दादासाेहब फुके, जगन काकडे ,हारि दादा, गिरीश काकडे , संताेश काकडे आदींची ऊपस्तिथि होती. तर सिल्लोड ग्रामीण पोलिस वतीने बीट जमादार विठ्ठल चव्हाण , दादासाहेब पवार ,पंढरीनाथ काकडे आदिनि चोख बंदोबस्त ठेवला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें