सिल्लोड शेतीमध्ये अचानक लागली आग. आगीत ठिबक सह शेती उपयोगी अवजारे जळुन ख़ाक - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 अप्रैल 2018

सिल्लोड शेतीमध्ये अचानक लागली आग. आगीत ठिबक सह शेती उपयोगी अवजारे जळुन ख़ाक

सिल्लोड शेतीमध्ये अचानक लागली आग.

आगीत ठिबक सह शेती उपयोगी अवजारे जळुन ख़ाक


शेख कलिम

सिल्लोड प्रतिनिधि: सिल्लोड शहर लगत सर्व नंबर 265 व267 मध्ये शेतात अचानक आग लागून ठिबक सह शेती उपयोगी अवजारे जळुन ख़ाक झाली.याप्रकरणी सिल्लोड येथील तलाठी सौ. म्हस्के मँडम यांनी झालेल्या नुकसानीचापंचनामा केला.

अधिक माहिती अशी की शहरालगत सर्वे न.265 व 267 मधे बिस्मिल्ला खॉ दौलत खॉ रा सिल्लोड यांची शेतजमिन आहेत.दि 03 मंगळवार रोजी अचानक पणे शेतीमध्य आग लागली.नेहमीप्रमाणे बिस्मिल्ला खा हे शेतामध्ये चकर मारण्यासाठी गेला असता शेतात आग लागल्याचे त्यांच्या नजरेस पडले त्यांनी आरडाओरड केली असता आजुबाजूचे लोग जमा झाले लोकाच्या मदतीने आग विजविण्याचा प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यन्त आगीमध्ये शेतीमध्ये चार एक्करात केलेली ठिंबक, पी. व्हीसी पाईप आणि व शेती उपयोगी अवजारे जळुन खाक झाली व शेतात ठेवलेल्या गहुचा पेड्या या आगीत जळुन खाक झाल्या.याप्रकरणी बिस्मिल्ला खा यांना नुक्सानभरपाइ देण्यात यावी अशी मागणी  कॉमरेड सय्यद अनिस, शेतकरी बिस्मिल्ला खॉ ,साजीद पठान, मस्तान कुरैशी, शेख शौकत, सलीम पठान, मुजाहिद पठाण यानी केली आहे.
फोटो कैप्शन:-आगीत नुक्सान झाल्याचा पंचनामा करतांना तलाठी सौ म्हस्के यावेळी कॉमरेड सय्यद अनिस, शेतकरी बिस्मिल्ला खॉ ,साजीद पठान, मस्तान कुरैशी, शेख शौकत, सलीम पठान, मुजाहिद पठाण हे उपस्तिथ होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें