त्या घटनेच्या विरोधात कौसडी कडकडीत बंद, हिंदु-मुस्लीम एकता समीतीच्या वतीने निषेध रॕली.
शे.नईम.कौसडी प्रतिनिधी ः
जम्मू काश्मीर मधील कठुआ येथील असिफा या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन झालेली हत्या व उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाओ येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या पाश्वी बलात्कार तसेच सेलु तालुक्यातील धनेगाव येथील आठ वर्षीय आल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार या घटनाचा जाहिर निषेध नोंदवून अपराध्यांना कठोर फाशीची शिक्षा करावी या मागणी साठी कौसडी येथील व्यापाऱ्यानी दिनांक 21 अप्रैल रोजी कडकडीत बंद ठेवुन 20 एप्रील रोजी संध्याकाळी 8 वाजता कौसडी बसस्थानक येथुन सर्व सामाजाच्य नागरीकाच्या वतीने कॅन्डल निषेध रॕली पुर्ण गावातुन काढण्यात आली या घटनेचा निषेध म्हणुन सर्व धर्मीय एकता समीतीच्या वतीने बोरी पोलीस ठाण्याचे स.प.नि.गजेंद्र सरोदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी
मौलाना शेख शकील मौलान आजमतपठाण आन्वर पटेल विठ्ठल हराळे समीर पठाण शेख आसलम रामू इखे शेख नईम लिंबाजी गीराम शेख आल्ताफ राजाभाऊ धर्माधिकारी मुजु नाईक साजीत पठाण शेख ईरफान पटेल नाना लांडगे सचीन बहीरट संतोष जिवने वैभव सांगुळे प्रकाश हराळे यांच्या सह गावातील
हिंदु-मुस्लिम नागरीक मोठ्या संख्याने रॕलीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें