बलात्काराच्या घटनाच्या विरोधात सेकटा ता. जि. औरंगाबाद येथे कँडल मार्च. आरोपिंना फाशीच्या शिक्षा करण्यांची मागणी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 19 अप्रैल 2018

बलात्काराच्या घटनाच्या विरोधात सेकटा ता. जि. औरंगाबाद येथे कँडल मार्च. आरोपिंना फाशीच्या शिक्षा करण्यांची मागणी .

बलात्काराच्या  घटनाच्या  विरोधात  सेकटा ता. जि. औरंगाबाद येथे कँडल मार्च.

आरोपिंना फाशीच्या शिक्षा करण्यांची  मागणी .


उपसंपादक.
शे.अज़हर बदनापुरकर.
दि.19: जम्मु काश्मीर येथील कठुवा येथे आठ वर्षीय लहान मुलीवर सतत आठ दिवस बलात्कार करुन त्याला ठार मारण्यात आले तसेच उनावा उत्तर प्रदेश  येथील बलात्कार प्रकरणी देश हादरुन गेला आहे यासाठी निषेध नोदविण्यासाठी  मानवत येथे दि.19 एप्रिल रोजी सेकटा येथुन राञी ८ वाजता कँडल मार्च युवकाच्या वतीने काढण्यात आले .हा मोर्चा  नुर मसज़ीद येथुन   मार्ग मेनरोडावरुन  होत  अब्दुल्ला बाबा दर्गा पर्यत पायी मार्च करण्यात आले युवकांनी हातात निषेध करणारे फलक हातात घेऊन मार्चमध्ये सामील झाले होते.या मोर्चात सर्वच जाती धर्मातील तसेच राजकिय पक्षानी सहभाग नोदवला. हा कँडल मार्च येथे पोहचल्यानंतर याचे रुपांतर सभेत झाले यावेळी  अनेक लोकांनी आपले मनोगत व्यक्त करीत आरोपीवर कठोरावर कठोर कारवाई करत त्यांना फाशीच्या शिक्षाची मागणी केली.या कँडल मार्चमध्ये ईरफान शेख इरफान सिराज मिर्झा असलाम कुरेशी रसीद मिर्ज़ा नईम भाई राजू वाग गणेश जाधव (सरपंच) शकील अन्सारी यांच्यासह मोठ्याप्रमाणात युवक या कँडल मार्चमध्ये  सहभागी झाले होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें