येवला येथे सम्राट फाउंडेशन तर्फे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 17 अप्रैल 2018

येवला येथे सम्राट फाउंडेशन तर्फे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी.

येवला  येथे सम्राट फाउंडेशन तर्फे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी.


सम्राट फाउंडेशन आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले विश्वरत्न डाॕ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्नालय येवला येथे रुग्नांना फळे वाटप करुन  महामानवांना अभिवादन .विविध बहुजन संघटना  तसेच संस्था यांनि मिळुन रुग्नांना फळे वाटप करुन अनोखा जयंती सोहळा साजरा केला .त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच व समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे (सर)हे होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद त्रीभुवन व संतोषजी ऊबाळे यांनि केले .संभाजी ब्रीगेडचे अध्यक्ष सुदामभाऊ पडवळ M.G.S.ग्रुपचे अध्यक्ष अनिल लोंढे लहुशस्रसेनेचे अध्यक्ष करन अव्हाड व इतर संस्थांनी संयुक्तरीत्या जयंती साजरी करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला .या प्रसंगी सम्राट फाउंडेशन चे अध्यक्ष राहुल सोनवणे वाढत्या कुपोषनावर व बालहत्येवर उपाययोजना वर मार्गदर्शन केले .तसेच M.G.S.ग्रुपचे अध्यक्ष व लहुशस्रसेनेचे अध्यक्ष यांनि कार्यकर्त्यांना महापुरुषांच्या कार्याची आठवन करुन दिली.श्री कोकाटे यांनी तरुनांना समाजसेवेसाठी पुढे येण्याचे अव्हान केले.त्या प्रसंगी निकम साहेब ,ऊत्तम गांगुर्डे (कॕप्टन )गोकुळ बनसोडे(मेजर )विजुभाऊ भाटे(युवक कार्यकर्ते )निळे साहेब ,रविंद्र अहिरे ,सागर गायकवाड ,संजय सोनवणे ,विनोद सोनवणे ,विलास देहडे ,मोहन सकट ,आकाश लाड ,रामनाथ गायकवाड इत्यादी कार्यकर्यांनी आपला सहभाग नोदविला.व शेवटी डाॕ .कुलकर्णी व अमोल सोनवणे ((सामाजिक कार्यकर्ते )यांनी आयोजकांचे व उपस्थीतांचे आभार मानले .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें