पाथरी येथील कन्या पाठ शाळेत ८ वी च्या विद्यार्थींन यांना निरोप.
समशेर खान.विशेष.प्रतिनिधी.
पाथरी शहरातील कन्या पाठ शाळेत आठवीच्या विद्यार्थींना निरोप देण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्था.समितीचे अध्यक्ष अय्युब खाॅन होते तर प्रमुख पाहुने म्हणुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पाथरी तालुका अध्यक्ष पाशा बेग, मो,खलील शेख , मुजीब माजेद अन्सारी आदी प्रमुख या वेळी ऊपस्थीत होते. शाळेचे मुख्याध्यापक शेख युनुस यांना विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणा साठी शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले.तसेच या वेळी पञकार पाशा बेग यांनीही मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अ.हादी अन्सारी यांनी केले तर आभार प्रदर्शन अतिक खान यांनी केले कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद अदीनी परिश्रम घेतले या वेळी पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें