साहित्य सेवकाची साहित्य निर्मात्याशी भेट.......
अन्वर पठाण-(संपादक.)
साहित्य क्षेत्राशी निगडीत असलेले, परभणी जिल्ह्याचे नामांकित व्यक्तीमत्व म्हणुन महाराष्ट्रभर परिचीतशअसलेले व्यक्तीमत्व, साहित्य आकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक मा.आसारामजी लोमटे यांची सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष तथा सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयाचे ग्रंथपाल राजेश्वर खेडकर यांनी आज (दि.०६ एप्रिल २०१८) रोजी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आसारामजी लोमटे यांनी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळी विषयी आस्थापुर्वक चौकशी केली व चळवळीस त्यांच्याकडुन शाळांना देण्यासाठी ग्रंथ भेट देन्याचा मानस व्यक्त केला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें