कठुआ,उन्नाव, सुरत तसेच सेलू तालुक्यातील धनेगाव यातील बलात्काराच्या घटनेच्या विरोधातआरोपिंना फाशीची शिक्षा करण्यांची मागणी या निषेधार्थ सेलू येथे भव्य कँडल मार्च काढण्यात आला.
समशेर खान.सेलू प्रतिनिधि
जम्मु काश्मीर येथील कठुवा येथे आठ वर्षीय लहान मुलीवर सतत आठ दिवस बलात्कार करुन त्याला ठार मारण्यात आला उन्नाव, सूरत तसेच सेलू तालुक्यातील धनेगाव येथील बलात्कार प्रकरणी देश हादरुन गेला आहे यासाठी निषेध नोदविण्यासाठी सेलू यथे दी 19।04।2018 संध्याकाळी 7 च्या सुमारास लोकमान्य टिळक पुतळ्यापासून भव्य कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली तर तर ही रॅली गणपती गल्ली पासून, तेली गल्ली , मारवाडी गल्ली, आठवडी बाजार, रेल्वे स्टेशन रोड ते शिवाजी पूतल्या पर्यन्त काढण्यात आली या रैलीत युवक व मुलीने हातात निषेध करणारे फलक हातात घेऊन मार्चमध्ये सामील झाले होते या मोर्चात सर्वच जाती धर्मातील तसेच राजकीय पक्षांनी सहभाग नोंदवला होता या रॅलीत महिला , पुरुष , तरुण बालिका,बालक,बालिका ई.निषेध व्यक्त करत तहसीलदारास निवेदन देण्यात आला तरी या निवेदनात कठुआ उन्नाव सुरत तसेच सेलू तालुक्यातील धनेगाव यातील आरोपींना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा व्हावी व् जलदगती न्यायालयात लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा आशी या निवेदनात माँगणी केली आहे तसेच या कैंडल मार्च मधे उपस्थित सेलू जिंतूर तालुक्याचे आमदार माननीय विजयराव जी भांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष भावनाताई नखाते, जिल्हा परिषद सदस्य अशोक नाना काकडे,सेलू नगर परिषदेचे अध्यक्ष विनोद रावजी बोराडे,संभाजी ब्रिगेड चे महाराष्ट्र उपाध्यक्ष छगनराव दादा शेरे, विनायक पावडे, ॲडव्होकेट शिरसाठ मॅडम, ईसाक पटेल, न.प.सदस्य वाहिद अंसारी, तसेच सर्व जाती-धर्माचे नागरिक , व महिला , पुरुष व् समस्त सेलुकर उपस्थित होते.



कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें