ठकबाजी प्रकरणी गुन्हा दाखल हाँटेल शुध्द पाणी प्लांटच्या नावाखाली फसवणुकीचा अशुद्ध व्यवसाय. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 13 अप्रैल 2018

ठकबाजी प्रकरणी गुन्हा दाखल हाँटेल शुध्द पाणी प्लांटच्या नावाखाली फसवणुकीचा अशुद्ध व्यवसाय.

ठकबाजी प्रकरणी गुन्हा दाखल हाँटेल शुध्द पाणी प्लांटच्या नावाखाली फसवणुकीचा अशुद्ध व्यवसाय.

सेलू प्रतिनिधी
पाणी प्लांट टाकून हमखास उत्पन्न मिळविण्याचे आमिष दाखवून टकबाजी केल्याप्रकरणी आरोपीविरोधात सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्था याअंतर्गत जलसंजीवनी मंचामध्ये पाणी प्लांट टाकून नाममात्र दरात या पाण्याची विक्री करण्याबाबत संबंधित संस्थेच्या संचालकांनी ग्रामस्थांशी करार केले होते या करार बोटे 20 हजार रुपये प्रति केंद्र चालकाशी अनामत विभागीय संचालक आणि जमा केली हमखास पाच हजार रुपये दरमहा वेतन दिले जाईल असे आमिष दाखवून आणि मोठ्या डोळे मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्लांट चालकांनी याची तक्रार करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले त्यानंतर या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात मंगळवार 10 एप्रिल रोजी रात्री 10वाजून 30 च्या सुमारास गुन्हा नोंद झाला आहे रवींद्र रमेश चन्‍द्र अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की विलास मोतीराम राठोड यांनी 26 डिसेंबर 2017 ते 22 फेब्रुवारी 2011 या दरम्यान ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्था या संस्थेअंतर्गत जलसंजीवनी माणसाच्या विभागीय संचालक असल्याचे भासवून आरोप प्लांट मालक व वितरक यांच्याकडून शुद्ध पाणी साक्षीदार यांच्याकडे एक लाख रुपयांची रक्कम स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी वसूल फिर्यादी व साक्षीदारास कोणतेही कोणतेही साहित्य न पुरविता ठकबाजी केली असे नमूद केले आहे आरोपी विरोधात भादवि कलम 420, 468, 471 नुसार सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे व  सपोनी डॉ नितिन काशीकर साहेब तपास करीत आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें