दुपारी तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 अप्रैल 2018

दुपारी तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दुपारी तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा बुडून मुत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


(शे.कलिम.सिल्लाडे)
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल शाळेच्या पाठीमागे  असलेल्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास
सिल्लोड शहरातील  स्नेहनगर येथील तीन मुले पोहण्यासाठी गेलेल्या त्या मुलांचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना आज
बुधवार रोजी घडली आहे

 मोहम्मदखा उमरखा पठाण ( वय 13) ,सोफीयानखा युसुफखा पठाण (12), तालेखखा असेफखा पठाण (14), असे यांचे नाव असुन ते तिघेही जण सिल्लोड शहरातील स्नेहनगर परीसरातील रहीवासी आहे
ही माहिती मिळताच येथील नगरसेवक सुनिल पाटील मिरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश बिरादार  तपास पथकाचे शांताराम सपकाळ गणेश जाधव राहुल राजपूत रमेश काजले
 शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते,पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक श्री देशमुख हे करीत आहेत.

तेज़्ज़न्युज़24 वेब न्युज़ चैनल.

सिल्लोड तालुक्यातील जाहिरात व बातम्यासाठि संपर्क.

शे.कलिम.(तालुका प्रतिनिधी)

मो.नं.9970670444

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें