राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा कार्यकारीणी जाहिर... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 अप्रैल 2018

राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा कार्यकारीणी जाहिर...

राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा कार्यकारीणी जाहिर...

आज दि.08/04/2018 रोजी परभणी येथील सावली शासकिय विश्रामग्रह येथे *राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बैठक घेण्यात आली* या बैठकीत मा.शिवाजीराव चाटे यांची *परभणी जिल्हाध्यक्षपदी*  तर मा.गणेश घनचक्कर यांची *जिंतुर शहराध्यक्षपदी* निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र प्रदेश सरचिटणीस मा.सुरेशदादा बंडगर, नगरसेवक मा.नंदु भाई पटेल, लोकसभा अध्यक्ष आखिल भाई अंसरी यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष मा.भगवानराव गायकवाड, जिंतुर विधानसभा अध्यक्ष मा.निळकंठ ठोंबरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.रमाकांत जोशी, *युवक जिल्हाध्यक्ष मा.माणिक जेवणार,* गंगाखेड शहराध्यक्ष मा.सोनु जाधव, सेलु तालुका संपर्क प्रमुख मा.गजानन गडदे, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष मा.प्रकाश मस्के व इतर सहकारी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें