सेलु उपजिल्हा रुग्णालय नावाला,रुग्नाला औषध अनावे लागते बाहेरच्या भावाला... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 15 अप्रैल 2018

सेलु उपजिल्हा रुग्णालय नावाला,रुग्नाला औषध अनावे लागते बाहेरच्या भावाला...

सेलु उपजिल्हा रुग्णालय नावाला,रुग्नाला औषध अनावे लागते बाहेरच्या भावाला...

 समशेर खान.
सेलू प्रतिनिधी
शहरातल्या भव्यदिव्य असे उपजिल्हा रुग्णालय बांधले आहे खूप मोठ्या खोल्या आहेत पण बरेच काम करणाऱ्या डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधी मात्र या इमारतीत असलेल्या औषधालय उपलब्ध नाही त्यामुळे सरकारी रुग्णालयात जवळ असलेल्या मेडिकल वाल्यांची तिजोरी भरत असून सर्वसामान्यांना मात्र आर्थिक भुर्दंड बसत आहे सध्या वातावरण हे बीमारी चे चालू असून रुग्णांची संख्या वाढली आहे अशात सर्दी ताप खोकला थंडी- टायफड यासारख्या गंभीर आजारासाठी आलेल्या रुग्णास उपजिल्हा रुग्णालयात औषधी नसल्याकारणाने वापस पाठवावे लागत तर कधी बाहेरून महागडी औषधी सांगितले जाईल पण यातील काही गरीब रुग्णांना हे महागडे औषधे परवडत नाही हे मात्र वंचित राहत आहेत गेल्या अनेक दिवसापासून या उपजिल्हा रुग्णालयात औषधी पासून रुग्णांची हेळसांड होत आहे तसेच येथील डॉक्टरांची संख्या कमी असून हे डॉक्टर जनरल फिजिशियन असून वेळेवर ओपीडीमध्ये येत नाहीत शिवाय रुग्णांना जनावरांप्रमाणे तपासणी करून लवकर काढून देण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र आरोग्य विभाग नुसते डोळसपणे हा प्रकार नुसते पाहत आहे आज सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य हे किड्यामुंग्यासारखी जाल्या सून यावर कुठलीही उपाययोजना नसून किंवा कुठलीही योग्य प्रणाली नसल्याने या दवाखान्यात फक्त किडेमकोडे येतात त्याप्रमाणे या भव्यदिव्य इमारतीची all आरोग्य विभाग तसेच तेथील डॉक्टरांनी केली आहे या डॉक्टरांना आपल्या खाजगी रुग्णालयात काम करण्याची व त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे सवय लागल्यामुळे हे डॉक्टर या उपजिल्हा रुग्णालयात अवेळी या उपजिल्हा रुग्णालयात येतात यांना मात्र सरकारी व खासगी अशी दुहेरी अवाढव्य पगार मिळते यातच त्यांचे लक्ष आहे आणि हेच त्यांचे ध्येय असल्याचे या उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेवरून समजते गेली दोन वर्षांपासून या भव्य उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था आहे प्रत्येक शासकीय रुग्णालयाची अशाच प्रकारची अवस्था आपणाला रोज बातमी वृत्तपत्राद्वारे समजते मात्र फक्त शासनाच्या व आरोग्य विभागाच्या जनसामान्यांची आरोग्याची काळजी मात्र फक्त कागदावर आश्वासन आणि तात्पुरती कार्यवाही येवढ्या पुरतीच मर्यादित आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें