कोकणात होनारा नानार प्रकल्प परभणीला करण्याची सोशल मिडिया मँसेज द्वारे मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 अप्रैल 2018

कोकणात होनारा नानार प्रकल्प परभणीला करण्याची सोशल मिडिया मँसेज द्वारे मागणी.

कोकणात होनारा नानार प्रकल्प परभणीला करण्याची सोशल मिडिया मँसेज द्वारे मागणी.

प्रतिनिधी.परभणी.दि.29/04/2018.
परभणी:कोकणात होणारा नानार प्रकल्प रद्द होणार असेल तर तो परभणीला करा असा मॅसॆज सोशल मिडीयात व्हायरल होतोय.
नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणात नको असेल तर , तो परभणीला द्या , हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा प्रकल्प आहे , या 1 प्रकल्पा मुले परभणी जिल्ह्यातील आर्थिक स्थितीला चालना मिळेल रोजगार निर्माण होतील, छोटे मोठे पूरक उद्योग उभे राहतील,
हा उद्योग आपल्या कडे का येऊ शकतो.
1) रिफायनरी साठी लागणारी जागा मुबलक आहे,

2) जिल्या त नॅशनल हायवे होत आहेत, त्या मुळे भारतात कोठेही वाहतूक करणे सोपे.

3)रिफायनरीच्या जागे साठी सरकारला कोणत्याही शेतकऱ्याची जमीन घ्यावी लागणार नाही, त्यामुळे कोणताही विरोध होणार नाही,

4)पाण्याची पूर्व तयारी  लोअर दुधना सेलू तसेच येलदरी धरण येथून केली आहे ,

5)स्किल वर्कर मुबलक प्रमाणात उपलब्ध,

6)केंद्र सरकारच्या यादीत आपला जिल्हा मागासलेल्या यादीत  आहे , या 1प्रकल्पा मुळे जिल्ह्याचा आर्थिक मागासलेपणा जाऊ शकतो

या सर्व गोष्टी मुळे आपल्या येथे हा प्रकल्प अंत्यत चागल्या प्रकारे उभा राहू शकतो,
आपल्याला ही याची आवश्यकता वाटत असेल तर हा प्रस्ताव आपण आपल्या परभणी जिल्ह्यात ग्रुप ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा, तसेच आपले आमदार ,खासदार,पालकमंत्री, उदोयगमंत्री, मुख्यमंत्री, व पंतप्रधान मोदी याच्यापर्यंत आपली गरज व मागणी राजकारण बाजूला ठेऊन पोहचूया
कारण ही जिल्ह्याच्या विकासाची संधी आली आहे याचं सोन करायची हीच वेळ आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें