दानापुर जुई धरणातील गाळ उपशाला सुरुवात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 अप्रैल 2018

दानापुर जुई धरणातील गाळ उपशाला सुरुवात.

दानापुर जुई धरणातील गाळ उपशाला सुरुवात. 

शे.सलिम.
-भोकरदन प्रतिनिधी:-
भोकरदन तालुक्यातील दानापुर जुई धरणातील गाळ उपशाला आज मोठय़ा उत्साहात सुरूवात करण्यात आले. जैन धर्म प्रेरित समस्त महाजन यांच्या सहकार्याने तसेच महाराष्ट्र दुष्काळ निवारण कार्य यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्री शिवाजीराव जोंधळे पाटील हे तर या भागाचे आ. श्री संतोष पाटील दानवे, उपविभागीय अधिकारी श्री हरिशचंद गवळी, तहसीलदार योगींता कोल्हे, नायब तहसीलदार श्री डी एस सोनवणे, गटविकास अधिकारी डॉ श्री अरूण चौरवाल,जि प सदस्य श्री विठ्ठलराव चिंचपुरे,सरपंच सौ संगिताबाई सपकाळ, भाजप युवा भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री दिपक पाटील जाधव,यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून गाळ उपशाला सुरुवात करण्यात आली. यावेळी श्री मोतीराम जाणु दांडगे, मुस्ताक खाँ पठाण, विश्वनाथ पाटील, सुखदेव सपकाळ,याच्यासह तहसील कर्मचारी, कृषि आधिकारी, कृषि सेवक, सा बां विभाग आधिकारी,याच्यासह सर्व स्तरातील आधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें