दिलदार खान यांची माहिती सेवा समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदि निवड.
प्रतिनिधी.अ.नगर.दि.28/04/2018.जामखेड जि.अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलदार खान इलियास खान यांची माहिती सेवा समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदि नुकतीच निवड झाली या संबधिचे नियुक्ती पत्र समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री.चंद्रकांत वारघडे यांनी दिले असुन या निवडी बद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें