सुरज मोहल्ला येथील श्रीराम कथेची सांगता. स्थानिक नागरिकांनी घेतला सहभाग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 7 अप्रैल 2018

सुरज मोहल्ला येथील श्रीराम कथेची सांगता. स्थानिक नागरिकांनी घेतला सहभाग.

सुरज मोहल्ला येथील  श्रीराम कथेची सांगता.

स्थानिक नागरिकांनी घेतला सहभाग.


+दुखाची निर्वती सुखाचे ते सुख पहाता श्रीमुख गोविंदाचे* ह, भ, प ज्ञानेश्वर महाराज चव्हाण.


 समशेर खान.
सेलू ÷शहरातील सुरज मोहल्ला भागातील हनुमान जयंती निमित्त श्रीराम कथेचे आयोजन नागरिकांच्या वतीने करण्यात आले होते या श्रीराम कथेचे वर्षे तिसरे  निरूपण ह, भ, प रामायणाचार्र शाम सुंदर महाराज वाडीकर यांच्या अमृत वाणी तुन कथन करण्यात आले, या सप्ताहात दररोज सकाळी काकडा भजन , दुपारी श्रीरामकथा , सायंकाळी हरिपाठ, रात्री किर्तन व हरिजागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहाची सांगता सेलू शहरातील युवा किर्तन कार ज्ञानेश्वर महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या किर्तन सेवेने झाली, या कार्यक्रमासाठी *दुखाची निर्वती सुखाचे ते सुख पहाता श्रीमुख गोविंदाचे*या अभंगावर ज्ञानेश्वर महाराज चव्हाण  यांणी किर्तन सेवा केली
जीवनातील दुख घालवण्या करता भगवंताच मुख जर पाहिल तर आपल्या जीवनातील सर्व दुख नाहीसे होते.

आपल्याला पूर्ण प्रकारचे सुख लाभते ही भगवंताच्या मुखाची ताकत आहे .

देवाला पाहील्या नंतर मंथरेचे दुख नाहीसे झाले.
ब्रमदेवाचे दुख नाहीस झाले. असे ज्ञानेश्वर महाराज चव्हाण यांनी आपल्या किर्तन सेवे प्रसंगी सांगितले .

या किर्तनास भगवान महाराज सेलूकर, बुधवंत महाराज, बळीराम चव्हाण, आपला मानूस सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, डिगांबरराव गोरे, रामराव ढोबळे, पाळोदिकर महाराज, खवणे महाराज,  महाराज,शिवाजीराव खेडकर, बाळू जाधव महाराज,  केदार तांबट, यांची प्रमूख उपस्थिती होती.तर   गणेश चव्हाण, गणेश खेत्रे . रवि गोरे, कृष्णा गोरे, पवण स्वामी सुदाम वैद्य, दिपक चव्हाण, यांणी परीश्रम घेतले,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें