पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2018=एकूण पद संख्या : 46 जागा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 30 अप्रैल 2018

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2018=एकूण पद संख्या : 46 जागा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2018=एकूण पद संख्या : 46 जागा.

 पद :
1. विशेषज्ञ डॉक्टर
2. सर्जन
3. त्वचा विशेषज्ञ
4. ड्राइव्हर
 शिक्षण : 7/10/12वी/पदवी/पदव्युत्तर पदवी
 वेतनमान : Rs. 15100-75000/-
 वय : 40 वर्षे
 अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
 पत्ता :
मा. वैद्यकीय अधीक्षक,
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय,
संत तुकाराम नगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,
चाणक्य कार्यालय, पिंपरी.
 मुलाखतीची तारीख : 4 मे 2018 
 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 7 मे 2018 (ड्राइव्हर)
 अधिकृत संकेतस्थळ : www.pcmcindia.gov.in
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/65EyGd

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें