महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2018=एकूण पद संख्या : 59 जागा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 30 अप्रैल 2018

महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2018=एकूण पद संख्या : 59 जागा.

महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2018=एकूण पद संख्या : 59 जागा.

 पद :
1. तांत्रिक अधिकारी : 5 जागा
2. लेखा अधिकारी : 37 जागा
3. प्रकल्प विशेषज्ञ : 15 जागा
4. कृषी अभियांत्रिकी : 1 जागा
5. हायड्रोलॉजिस्ट/जिओलॉजिस्ट : 1 जागा
 शिक्षण : इंजीनीरिंग/पदवी/पदव्युत्तर पदवी
 वय : 65 वर्षे
 अर्ज करण्याची पद्धत : पोस्टाने अर्ज करावा.
 पत्ता :
प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प,
30 -अ/ब अर्केड, जागतिक व्याप्यार केंद्र, कफ परेड मुंबई 05.
 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 31 मे 2018
 अधिकृत संकेतस्थळ : www.krishi.maharashtra.gov.in
 अधिक माहितीसाठी समोरील लिंकवर क्लिक करा. - https://goo.gl/KeULVW

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें