कठुआ व उन्नाव येथे झालेल्या घटनेच्या निषेधा्र्थ कन्नड तालुक्यातील नागापुर येथे कॅन्डल मार्च।
कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड तालुक्यातील नागापुर येथे भव्य कॅन्डल मार्च रैली काढण्यात आली जम्मू-कश्मीर च्या कठुआ येथे एका लहान मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी जाहिर निषेध करण्यासाठी कॅन्डल काढण्यात आला।
यामध्ये नैन नासेर काझी, शेख सोहेलोद्दीन मआजोद्दीन, मुनव्वर खान मुसव्वर खान, शेख शोएब समद, अजीमोद्दीन कलीमोद्दीन आदि सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय नागापुर कडुन प्रवानगी काढली होती।
रात्री 7:30 वाजता गांवा मध्ये भव्य कॅन्डल मार्च रैली काढण्यात आली यामध्ये लहान मुलांसह युवक जेष्ठ नागरिकांची उपस्थित होते।
रैलीची सामाप्ती कार्यालय ग्रामपंचायत येथे झाली सुत्रसंचलन अमोल गौर यांनी केले सरपंच जगन्नाथ माळी, सोनवणे सर, संजय पाटील, कलीमोद्दीन सावकार, आबासाहेब तायडे गणेश माळी यांन सर्वांनी बलात्कारी नराधमांना फांशी झाली पाहीजे अशी मांगणी केली।
यावेळी उपस्थित नागरिकांन मध्ये काजीम आर के, जरनोश अली, शेख ईश्तीयाक, मेघश्याम तायडे, दयानंद शेठ, अरशद काझी अनील माळी आदींची उपस्थित होती।
यामध्ये कार्यालय ग्रामपंचायत ला लेकी निवेदन देण्यात आले।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें