मानवत येथे नगर विकास दिनानिमित्त रोगनिदान शिबीराचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 17 अप्रैल 2018

मानवत येथे नगर विकास दिनानिमित्त रोगनिदान शिबीराचे आयोजन.

मानवत येथे नगर विकास दिनानिमित्त रोगनिदान शिबीराचे आयोजन.
url

मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१७: मानवत ग्रामीण रुग्णालय आय. सी. टी. सी .सेंटर व मानवत नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नगर विकास दिना निमित्त नगरपरिषद सफाई कर्मचारि व अधिकारि कर्मचारि यांचे रोगनिदान शिबीर दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता सुरुवात करण्यात आली.यामध्ये नेञतपासणी ,आरोग्य तपासणी ,एल एफटि,के एफ टि,एच बी,सीबीसी,ब्लड शुगर अशा संपुर्ण तपासण्या या शिबीरात कर्मचारि वर्गाच्या करण्यात आल्या.या महत्वाच्या कामी ग्रामीण रुग्णलयातील कार्यदक्ष वैद्यकीय आधिकारी डॉ.नाजेम शेख,डॉ.एस.बी.कुमावत नेञ चिकित्सा अधिकारि ,राजु कच्छवे ,सुनील खरात,कपील भरड,श्री टोम्पे,कु.करवलकर यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच सदर कार्यक्रमास नगरपरिषदचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे ,युवानेते डॉ.अंकुश लाड,न.प.अध्यक्षा शिवकन्या स्वामी,प्रकाश पोरवाल,दत्ता चौधरी ,बालाजी सोरेकर ,एस.एस.बोरेवाड ,उबेद चाऊस आदी उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें