मेघना दीदी साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचे उद्घाटन.
सेलू प्रतिनिधी
आज दिनांक 10/ 4 /2018 रोजी मेघना (दीदी) साकोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूच्यावतीने मोंढ्यात तालुक्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन करताना सभापती रवींद्र दादा डासाळकर उपसभापती सुंदरराव गाडेकर इतर सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें