सव्वा लाख पुस्तके जमविण्याच्या संकल्पास प्रतिसाद. डोईजड यांनी दहा पुस्तके भेट दिली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 10 अप्रैल 2018

सव्वा लाख पुस्तके जमविण्याच्या संकल्पास प्रतिसाद. डोईजड यांनी दहा पुस्तके भेट दिली.

सव्वा लाख पुस्तके जमविण्याच्या संकल्पास प्रतिसाद.

डोईजड यांनी दहा पुस्तके भेट दिली.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१०एप्रिल २०१८

आगामी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यास केंद्रास सव्वा लाख ग्रंथ जमा करण्याच्या संकल्पास प्रतिसाददेत  राणीसावरगांव ता.गंगाखेड येथील संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डोईजड एस.आर. यांनी १० ग्रंथ प्रा.डॉ.संतोष हंकारे यांना सुपुर्द केली. यावेळी यांच्या सोबत सर्वश्री बोण्णर, घाडगे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक बांधव उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें