वालुर येथे भव्य लेप्रस्कोपी शस्त्रक्रिया शिबिर
आज दिनांक:- 17/03/2018 रोजी प्राआके वालूर व देऊळ गाव गात चे लेप्रस्कोपी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बालाजी शिंदे सर व मा. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. जावेद अथ्थर सर यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे पार पडले प्राआके वालूर च्या 49 केसेस + 01 पुरूष नसबंदी अशा 50 केसेस तर प्राआके देऊळ गाव गात च्या 43 अशा एकूण 93 केसेस झाल्या आहेत. सर्जन म्हणून डाॅ. अशोक मुंडे सर तर भूलतज्ञ म्हणून डाॅ अरूण (बप्पा) रोडगे सर यांनी कार्य केले. शिबिर यशस्वीते साठी मा. ताआअ डाॅ. रावजी सोनवणे सर,वै. अ. डाॅ.नागनाथ निलंगेकर सर, डाॅ. विवेक पतंगे सर, विअआ सुधाकर धायडे, आ.सहा.दिलीप लगड, दत्ता बसूळे, बबन येसलवाड , चव्हाण बी.बी.आ.सहय्यिका श्रीमती भालतिक, रेणुकादास जोशी , रावसाहेब क्षीरसागर उपजिल्हा रुग्णालयातील स्टाफ व दोन्ही प्राआके चे सर्व आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्न केले.शिबिर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित करण्याकरिता मा.वैद्यकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें