प्रधानमंञी आवास योजनेत अर्ज भरण्यासाठी नागरिकांची धरपड. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 17 मार्च 2018

प्रधानमंञी आवास योजनेत अर्ज भरण्यासाठी नागरिकांची धरपड.

प्रधानमंञी आवास योजनेत अर्ज भरण्यासाठी नागरिकांची धरपड.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१७: मानवत नगरपरिषद येथे प्रधानमंञी आवास योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी शहरातील महिला व पुरुषांनी एकच गर्दि नगरपरिषद येथे करताना दिसत आहे.पंतप्रधान नरेद्र मोदि यांची महत्वाकाक्षी योजना म्हणजे प्रधानमंञी आवास योजनेसाठी अर्ज मागविण्याचे आवाहन करण्यात आले होते यास शहरातील झोपडपट्टी धारक व सर्वसामान्य नागरिकांनी अर्ज घेण्यासाठी नगरपरिषद कडे धाव घेतली असुन दोन दिवसात जवळपास ५०० अर्ज नगरपरिषद येथुन नागरीकानी घेतले आहे. या प्रधानमंञी आवास योजनेसाठी चार घटक तयार करण्यात आले असुन जेथे झोपडपट्टी आहे तेथेच पुनर्विकास ,आर्थीक दुर्बल घटक यांना घर बाधण्यासाठी कर्ज,खाजगी भागीदारी द्वारे परवडणार्या घराची निर्मिती ,आर्थीक दुष्टया दुर्बल घटकासाठी वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बाधण्यास अथवा राहात्या घराची वाढ करण्यासाठि अडिच लाख पर्यत अनुदान योजना अशा विविध प्रकारचे नागरिकांची आर्थीक परिस्थिती  नुसार आर्ज भरुन घेतले जात आहे सर्वासाठी घर व सर्व कुटुबियांना पक्या घराची योजना  या योजनासाठी नागरिकांनी आपले बँकपासबुक,चार फोटो,मतदानकार्ड,आधारकार्ड ,पँनकार्ड,जातप्रमाणपञ ,उत्पन्न प्रमाणपञ ,करपावती,राशनकार्ड ,वीजबील,बीपिएल प्रमाणपञ ,रहिवाशी प्रमाणपञ ,मालकीची जागाचा पुरावा आदी कागदपत्रे अर्जासह नगरपरिषद येथे जमा करायचे आहे.या योजनेसाठी शहरातील नागरीक चागलीच धावपळ करताना दिसत असुन कागदपञाची अट जास्त व वेगवेगळ्या कार्यालयात असल्यामुळे नागरीकांचे हाल होताना दिसत आहेत .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें