संभाजी ब्रिगेड शाखांची स्थापना - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 मार्च 2018

संभाजी ब्रिगेड शाखांची स्थापना

संभाजी ब्रिगेड शाखांची स्थापना


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२८मार्च २०१८

संभाजी ब्रिगेड च्या स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव व गोपा या दोन गावात संभाजी ब्रिगेड च्या शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष (परभणी पुर्व) शिवाजीराव कदम यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन  जिल्हाध्यक्ष (प.) दिनकरराव गरुड हे होते तप कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सुनिल पौळ हे होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा कार्याध्यक्ष हनुमान सुर्यवंशी, लक्ष्मण जाधव, भैय्या भिसे, शंकर पवार, सुरेश कोरडे,  गजानन गिरी,  उमेश सुर्यवंशी, संदीप जाधव, कृष्णा सुर्यवंशी, गोपिनाथ बडवणे, अविनाश कराळे, लखन कदम, कृष्णा भिसे व दोन्ही गावातील ग्रामस्थ, स्थानिक पदाधीकारी व कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें