पोहेटाकळी येथे भारिप युवा शाखेचे उदघाटन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 7 मार्च 2018

पोहेटाकळी येथे भारिप युवा शाखेचे उदघाटन

पोहेटाकळी येथे भारिप युवा शाखेचे उदघाटन 

स.अहमद अन्सारी.
पाथरी:/प्रतीनिधी:पाथरी तालुक्यातील मौ.पोहेटाकळी येथे भारिप बहुजन महासंघ युवा आघाडी शाखेचे दि.०६/०३/२०१८ रोजी मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले
पाथरी तालुक्यात भारिप बहुजन महासंघ युवा आघाडीने गावतीथे शाखा उदघाटन करण्याचा सपाटा लावला असुन दि.०६/०३/२०१८ रोजी सायंकाळी:८:० वाजता मौ.पोहेटाकळी येथे भारिप जि.युवा अध्यक्ष दिलीप मोरे यांच्या अध्यक्षते मध्ये प्रा.प्रविन कनकुटे जि.अध्यक्ष परभणी यांच्या हस्ते शाखा उदघाटन करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणुन प्रकाश उजागरे माजी मराठवाडा उपअध्यक्ष भारिप,भगवान देवरे जि.सरचिटणीस परभणी,भारिप शुध्दोधन शिंदे ता.अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा पाथरी,टि.एम.शेळके भारतीय बौध्द महासभा पाथरी,अॅ.आशोक पोटभरे ता.आध्यक्ष पाथरी मा.आनंत कांबळे युवा जि.उपअध्यक्ष परभणी भारिप भा.बौ.सभाचे के.वाय.दवंडे,श्रिरंग पंडीत,भा.बौ.सभाचे गायकवाड,उत्तम गोंगे,मा.कुमार भालेराव,अनिल ब्रम्हराक्षे,वैभव हरबडे,सुनिल ढवळे,विलास ढवळे,बाबासाहेब कांबळे,गणेश घोगरे आदी उपस्तीत होते सदर कार्यक्रमाच्या अध्यस्थानी दिलीप मोरे हे होते प्रथम प्रस्तावीक डाॅ.अधीकार घुगे यांनी केले तर सुत्रसंचलन आवडाजी ढवळे यांनी केले शेवटी आभार अश्वीनी भालेराव यांनी मानले या कार्यक्रमासाठी शाखा पोहेटाकळी कार्यकारणीचे अध्यक्ष:राहुल पंडीत,उपअध्यक्ष:विशाल उजगरे,सचीव:वैभव उजगरे,कोषाअध्यक्ष:जय उजगरे
सदस्य:मंगेश उजगरे,गंगाधर,नितीन,भास्कर,धम्मपाल,राजेश,सुरेश,दिपक,आशोक,किरन,किशोर,सुमीत,कुनाल,संतोष,प्रकाश उजगरे,प्रकाश कसारे,विनोद गोंगे,समीर शेख,अवी भालेराव,श्रिकांत भालेराव,भुषन भालेराव,विक्की वाकडे,भया वाव्हळे आदीने परीश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें