मोबाईल चार्जिंगला लावून बोलत असताना स्फोट तरुणीचा मृत्यू! ओडिसा राज्यातील घटना. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 27 मार्च 2018

मोबाईल चार्जिंगला लावून बोलत असताना स्फोट तरुणीचा मृत्यू! ओडिसा राज्यातील घटना.

मोबाईल चार्जिंगला लावून बोलत असताना स्फोट तरुणीचा मृत्यू! ओडिसा राज्यातील घटना.


ओडिशा : मोबाईल चार्जिंग सुरू असतानाच मोबाईलचा स्फोट झाल्याने एका 19 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. ओडिशामध्ये ही धक्कादायक घटना घडली. उमा ओरम असे मोबाईल स्फोटात मृत्यु पडलेल्या मुुलीचे नाव आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, मोबाईल फोन चार्जिंगला लावून उमा ओरम ही मुलगी फोनवर आपल्या नातेवाईकांशी बोलत होती.यावेळी मोबाईल फोनचा स्फोट झाल्याने उमाचा चेहेरा छिन्नविछिन्न झाला, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या उमाला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें