ट्रीपल तलाक बिला विरोधात परभणी येथे ऐतिहासिक महिला मोर्चा संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 29 मार्च 2018

ट्रीपल तलाक बिला विरोधात परभणी येथे ऐतिहासिक महिला मोर्चा संपन्न.

ट्रीपल तलाक बिला विरोधात परभणी येथे  ऐतिहासिक महिला मोर्चा संपन्न.

प्रतिनिधी.
परभणी येथील मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड च्या आदेशाने अब्दुल रशिद इंजिनियर यांच्या मार्गदशना खाली परभणीत तिन तलाक बिलाच्या विरोधात मुस्लिम महिंलाचां मुक मोर्चा ईदगाह मैदान परभणी येथून दुपारी बारा वाजता.,शिवाजी चौक  ,गुजरी बाजार ,मुला मजीद स्टेशन रोड पासुन भव्य  रॅली उपोषण मैदानात  मा . जिल्हाअधिकारी कार्यालय येथे धडकला या मोर्चा मध्ये शहरातील हजारोच्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदविला या मोर्चामध्ये विविध मान्यवर महिलांनी व पर्सनल लॉ बोर्ड चे मान्यवरानी  आपले मनोगत व्यक्त करताना केंद्र  शासनाला चांगलेच धारेवर धरत मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे हे देशातील मुस्लिम समाज खपवून  घेणार नाही असे इस्लाम धर्मात केन्द्र शासन हस्तक्षेप करू नये हा तीन तलाक बिल इस्लामविरुद्ध असून ते रद करावा या असे कळविण्यात आले हया मोर्चा मध्ये शहरातील हजारोच्या मुस्लिम मान्यवरानी व बांधवांकडून मोफत आटोरिक्षा. पिण्याचे पाणी व आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या तसेच पोलीस प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळाले परभणी शहरातील हा तिहेरी तलाक बिल च्या विरोधात ऐतिहासिक  मोर्चा पार पडला आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें