आडुळ येथील पाझर तलावातील गाळ उपश्याचे काम सुरु - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 24 मार्च 2018

आडुळ येथील पाझर तलावातील गाळ उपश्याचे काम सुरु

आडुळ येथील पाझर तलावातील गाळ उपश्याचे काम सुरु

गावासह परिसरातील अनेक विहिरींच्या पाणी पातळीत होणार वाढ....

शेख मुनाफ पटेल
पैठण ता. (प्रतिनिधी ) आडुळ ता. पैठण येथील पाझर तलावातील गाळ

उपशाचे शुभारंभ शेख नासेर यांनी गाळ उपशासाठी आलेल्या पोकलेंड समोर

नारळ फोडुन शुक्रवार (ता.२३) रोजी केले. यावेळी कल्याण वाघ, प्रल्हाद पिवळ,

बाबु बागवान, शेख आजीम, शेख आब्बास, मोहन राठोड, बाबासाहेब भावले.

वैजीनाथ पिवळ, रमेश पठाडे, राजु वाघ, शेख बाबाभाई यांच्यासह शेतकरी मोठ्या

संख्येने उपस्थिती होते. वाय पी डी कंट्रक्शन हा गाळ उपसा करीत असुन यामुळे

गावातील विहिरीसह परिसरातील अनेक शेतकरयांच्या विहिरींच्या पाणी पातळीला

याचा फायदा होणार आहे.
फोटो कॅप्शन
आडुळ ता. पैठण येथील पाझर तलावातील गाळ उपशासाठी आलेल्या पोकलेंड

समोर नारळ फोडुन शुभारंभ करतांना शेख नासेर, कल्याण वाघ सह मान्यवर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें