कौसडी येथील महावितरणच्या गलथान कारभार थांबवण्यासाठी ग्रा.प.ने दिले निवेदन - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 31 मार्च 2018

कौसडी येथील महावितरणच्या गलथान कारभार थांबवण्यासाठी ग्रा.प.ने दिले निवेदन

कौसडी येथील महावितरणच्या गलथान कारभार थांबवण्यासाठी ग्रा.प.ने दिले निवेदन

शे.नयुम.
प्रतिनिधी.कौसडी.

जिंतुर तालुक्यातील कौसडी व परिसरातील महावितरण कंपनीच्या गलथान कारभार थांबवीण्यासाठी ग्रा.प.सरपंच सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन मागणी केली
दिनांक 30 मार्च रोजी महावितरण कंपनीचे   जिल्हा कार्यकारी अभियंता कौसडी येथे वुसुलीसाठी आले आसता ग्रा.प.सरपंच पाशाखाॅ पठाण व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे यशवंतराव देशमुख शेख बिलालोद्दीन विठ्ठल हराळे शेख आसलम हाफीजोद्दीन खतीब यांच्या सह अनेक गावातील नागरिकांनी मीळुन ग्रा.प.कार्यलयामध्ये कार्यकारी अभियंता यांच्या समोर महावितरण कंपनीचा गलथान कारभाराबद्दर पुर्ण हकीकत सांगली व महावितरण कंपनी चे लाईनमन वेळेवर कोणतेही काम करत नाही उध्दट भाषेचा वापर पन करताता असे अनेक समस्या या महावितरण कंपनी चे आहे या समस्या मार्गी लावण्यासाठी हे निवेदन देण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें